१७ एप्रिल २०१८ छ्त्रपति शिवाजी राजे जयंती सप्ताह च्या हार्दिक शुभेच्छा
हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं …
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी …
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर “शिवबाचच” काळीज हवं…….!!